Month: September 2026

🛑नेरूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकास १५ हजार रुपयांचे पारितोषिक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर येथील ‘रणझुंजार मित्र मंडळ’ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा २०२६’…

🛑आनंद शिरवलकर पुरस्कृत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे दहीहंडी टी -शर्ट अनावरण सोहळा संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दोन सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी आनंद शिरवलकर पुरस्कृत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे दहीहंडी टी शर्ट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद…

🛑माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण..

◼️रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना दोन घामले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजन देऊन सन्मान करण्यात आला. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची…

🛑सुमारे ५२ वर्षे अविरत सेवेची घेतली दखल परजिल्ह्यातील तबला मेकर्स आबा साळुंखे यांचा वेंगुर्ल्यात सत्कार..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू…

🛑पाट हायस्कूल मध्ये अभिनय नृत्य मार्गदर्शन वर्ग..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल मध्ये कलाविषयक विविध उपक्रममुलांसाठी राबविण्याकरिता छंद वर्गाची स्थापना करण्यात आली . असून यामध्ये पाट हायस्कूलच्या कलादालांमध्ये नृत्य आणि अभिनय मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले . इयत्ता…

🛑‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’साठी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान.;जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत.

◼️जिल्हाभरात सुमारे ३ टन कचऱ्याचे संकलन; ४०१ ग्रामपंचायतींसह १९९ आरोग्य केंद्रे व ३५८ शाळांचा सहभाग. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,…

🛑शिक्षणा सोबत आई वडीलधाऱ्यांचा मान ठेवा व सामाजिक गोष्टी आत्मसाद करा.युवा सेना श्री.पंकज शिरसाट.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा शाळा न 2 इथे शिवसेना पक्षा कडून विविध शालेय उपयोगी वस्तूचे वाटप…. उभादांडा शाळा न 2 ह्या शाळेत उभादांडा उपसरपंच तथा शिवसेना महिला विभाग प्रमुख सौ.…

🛑आमदार निलेश राणेंच्या हस्ते दोन सप्टेंबरला कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना १०० सायकलींचे वितरण..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोठी मदत मिळणार असून,तब्बल १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे.नवी मुंबईचे शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर आणि शिवसेना उपशहरप्रमुख महेश…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, *गुरुवार दि.…

🛑गणेश चतुर्थी उत्सव काळात कुडाळमधील विज खंडित करू नये.;भाजपाची महावितरणला धडक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. गणेश चतुर्थी उत्सव काळात कुडाळमधील विज खंडित करू नये यासाठी कुडाळ शहर मंडळ ने भाजपा च्या वतीने कुडाळ येथील महावितरण कार्यालयाला धडक देत लाईट संबंधित तक्रारींचा पाढा…

You cannot copy content of this page