Month: August 2026

🛑मानव साधन विकास संस्थेच्या वतीने प्रोजेक्ट संजीवनी या अँबुलन्स शुभारंभ प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी दिल्या शुभेच्छा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रोजेक्ट संजीवनी कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेशजी प्रभू साहेब हे देशासाठी एक संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी…

🛑स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. भाजपचे…

🛑घोटगेवाडी पुलावरून दोघे जण वाहून गेल्याची घटना.;शोधाशोध सुरू.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी – तिलारी नदीवरील पूल पार करण्याच्या प्रयत्नात दोघे जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घोटगेवाडी येथे घडली असून दोघेही नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात…

🛑सावंतवाडी नगर परिषदेमार्फत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व गुणवंतांचा गुणगौरव.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गेल्या सहा वर्षांनंतर पुन्हा नव्याने व मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन…

🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 63 रक्तदात्यांचे केले रक्तदान.

◼️कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक आणि मान्यवरांची शिबिराला भेट.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य…

🛑दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ..

◼️जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने.;दिगंबर नाईक यांची हटके भूमिका. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका…

🛑पिंगुळी – कुडाळ मार्गांवरील करमळगाळु येथील पुलावर भली मोठी भगदाडे.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी – कुडाळ ते चिपी विमानतळ परुळे ह्या मुख्य रस्त्यावर करमळगाळु येथील ओढ्यावर केवळ पाईप टाकून,बांधलेल्या पुलावर भली मोठी भगदाडे पडली आहेत.यामुळे सदरच्या पुलावर येथील रहिवासी ग्रामस्थांनी…

🛑वृद्धाला 2 लाखाचा गंडा.;आरोपीच्या झारखंडमधून मुसक्या आवळल्या..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार आहे असे सांगून त्याची भीती दाखवत ओरोस येथील एका वृद्धाची तब्बल 2 लाख 38 हजार 500 रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर फ्रॉड प्रकरणातील…

🛑नमो शारदा संगीत क्लासेसतर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न; जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ…

🛑कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जि.प.सदस्य रुपेश पावस्कर यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद कवठी…

You cannot copy content of this page