🛑मतदार यादीतील मागास वर्गीय वस्तीचे जातीवाचक नाव रद्द करा.;माजी सरपंच पी. के. चौकेकर
✒️लोकसंवाद /- मालवण. मतदार यादीतील मागास वर्गीय वस्तीचे जातीवाचक नाव रद्द करण्यात यावित अशी मागणी चौके माजी सरपंच पी. के. चौकेकर यांनी मालवण तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे…
