Month: July 2026

🛑तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात मासिक जन आरोग्य समितीची बैठक संपन्न.;आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मासिक जन आरोग्य समितीची बैठक सर्व सदस्यांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाली. बैठकीस जन आरोग्य समितीच्या…

🛑वेतोरे येथे शिक्षकाची साडीच्या सहाय्याने आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे हायस्कूल चे शिक्षक पांडुरंग विरप्पा वगरे (वय ५० वर्ष ) रा.पालकरवाडी,वेतोरा मूळ राहणार मंगळवेढा यांनी मध्यरात्री राहत्या घरी लोखंडी अँगल ला साडीच्या माध्यमातून गळफास…

🛑कुडाळ येथील महिलेची ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सौ.तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून पंख्याला घळफास…

🛑सांगेली येथे संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्था यांच्यातर्फे बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी प. पू. श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. हा…

🛑वेताळ बांबर्डे येथे कारच्या बॉनेटमध्ये सापडला सोंगट्या जातीचा साप.

◾सर्पमित्र दिवाकर बांबर्डेकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्या नजीक असलेल्या मुंबई -गोवा हायवेवर वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवर कारच्या बॉनेटमध्ये सोंगट्या जातीचा साप सापडला आहे. हा साप…

🛑सिंधू बँक स्टाफ सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न झाली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.मनीषजी दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी…

🛑गगनबावडा तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेला आग; संगणकांसह फर्निचर जळून खाक..

✒️लोकसंवाद /- वैभववाडी. गगनबावडा तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महसुल शाखेस काल रविवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत महसुल शाखेतील तहसीलदार केबिन वगळता अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलवरील संगणक…

🛑कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गतर्फे माजी सैनिकांचा सन्मान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी सैनिकांचा घरी जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी नाईक सुभाषचंद्र सावळाराम परब…

You cannot copy content of this page