Month: March 2026

🛑कुडाळ एमआयडीसी परिसरात खोलीत गळफास घेत तरुणांची आत्महत्या.;कारण अद्याप अस्पष्ट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मृत युवक अंदाजे २२ वर्षांचा…

🛑शहीद दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. २३ मार्च २०२३ : शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनोगत व्यक्त…

🛑मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न.

◼️वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या…

🛑वेंगुर्ल्यात गुढीपाडवा निमित्त वेषभूषा व अभिनय स्पर्धा उत्साहात.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. हिंदू धर्माभिमानी मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित वेषभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रामायण, महाभारत तसेच…

🛑घुमडेत दत्ताराम बिरमोळे यांच्या गाईने जुळ्या वासरांना दिला जन्म..

✒️लोकसंवाद /-मालवण. मालवण तालुक्यातील घुमडे येथील दत्ताराम बिरमोळे यांच्या गाईने जुळ्या वासरांना जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. दोन्ही वासरू व गाय सुखरूप असल्याचे बिरमोळे यांनी सांगितले.घुमडे येथील दत्ताराम रमाकांत…

🛑दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ व तिने महिला दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळ च्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुन्या…

🛑कणकवली येथे 24 मार्च रोजी ‘खरेदीदार-विक्रेता’ (Buyer-Seller) संमेलनाचे आयोजन..

*🛑कणकवली येथे 24 ✒️लोकसंवाद /- कणकवली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी गट आणि सूक्ष्म उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे…

🛑मधुरा मधुसूदन प्रभूकेळुसकर ठरल्या वालावल सौभाग्यवती’ च्या मानकरी..

◼️वालावल येथे ‘वालावल सौभाग्यवती’ स्पर्धेचा महासंग्राम.* ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात युवा संघर्ष मित्रमंडळाने आयोजित वालावल सौभाग्यवती स्पर्धेत मधुरा मधुसूदन प्रभूकेळुसकर विजेत्या ठरल्या.…

🛑एक वेळ मला संधी दया मी पुन्हा अंगात देवी काढण्याचे सोंग करणार नाही.;अभाअंनिसने केली अंगात येणाऱ्या देवीची पोलखोल..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आवळेगांव पाटकरटेंब येथे रस्त्यालगतच गेले दहा ते पंधरा वर्षे रत्नप्रभा चंद्रकांत तावडे हि स्त्री पटकी देवी आणि सात बायांची शक्ती आपल्या अंगात येते असे भासवून…

🛑महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील असंख्य माता-भगिनींना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि…

You cannot copy content of this page