Month: March 2026

🛑कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

◼️नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा…

🛑कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे.;आमदार निलेश राणे.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. “मला विकासकामांत कधीच समाधान मानण्याची सवय नाही. कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला…

🛑संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत शिवसैनिक वैभव नाईक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद…

🛑कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर.;मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

◼️विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर,विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये मिळणार.. ✒️लोकसंवाद /- मुंबई. चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू…

🛑सभापती मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव कार्यक्रम संपन्न..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य…

🛑विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मला ऊर्जा मिळत असून आज माझा पराभव झाला असला, तरी याच उर्जेने मी पुढे काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी अनेक लोक आमच्यासोबत आहेत,…

🛑जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी निवड जाहिर.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांची निवड आज होत असून, भाजपा कडून पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नारकर, रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ तर शिंदे सेनेकडून…

🛑सावंतवाडीत शून्य नियोजनाचा अभावामुळे पाण्याची जुनी लाईन फुटणे,गॅस पाईप लाईन फुटण्यासारखे प्रकार..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५७ कोटीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाण्याची जुनी लाईन बदलण्यात येत आहे. मात्र, नियोजनाचा अभाव अन् ठेकेदार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट…

🛑सावंतवाडीतील मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा.

◼️सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली भात खरेदी संदर्भात बैठक..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न,नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक…

You cannot copy content of this page