Month: February 2026

🛑मतमोजणी मुळे वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर होणारी संभाव्य गर्दी…

🛑आंगणेवाडी आई भराडीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उत्सूक!

◼️48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच,9 रांगाद्वारे भाविकांना मिळणार देवीचे दर्शन. ✒️लोकसंवाद /-मालवण. तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात माऊली, वारी चुकायची नाही…..! कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी…

🛑कुडाळ तालुक्यात मतदान मतदान झालेली आकडेवारी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. ◼️/आंब्राड.= एकून मतदान – १२५९० झालेले मतदान -६९७८ टक्केवारी (%) – ५५.४२% ◼️/ वेताळ बांबर्डे. = एकून मतदान…

🛑खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता.

◼️जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात आज शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत…

🛑झाराप येथील लीलावती हरमलकर आजींनी मतदान केंद्रावर चालत जाऊन केले मतदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. १०१ वर्षांची लोकशाही निष्ठा : कुडाळ झाराप येथील लीलावती हरमलकर आजींनी चालत येऊन केलं मतदान केंद्रावर मतदान केले.

🛑कुडाळ तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान.

◼️जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात आज शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३०…

🛑कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी येथील साई मंदिराचा ९फेब्रुवारीला वार्षिकोत्सव.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी मित्र मंडळ, कुडाळ येथील श्री साई मंदिर वार्षिकोत्सव,कुडाळ शहर परिसरातील सर्व साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू कॉलनी मधील श्री साई मंदिराचा कार्यक्रम सोमवार…

🛑रितू तावडे मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर.

✒️लोकसंवाद /- मुंबई. मुंबईचा महापौर हा अखेर शिवसेना-भाजपा -राष्ट्रवादी काँग्रेस असा महायुतीचा मराठी महापौर बसला रितू तावडे या मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर झाल्या आहेत.

🛑कुडाळ तालुक्यात ११.३० वाजेपर्यंत २४.३५% शांततेत मतदान.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ आज सकाळपासून मतदान सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्यात ११.३० वाजेपर्यंत २४.३५% मतदान झाले.त्यामद्धे,स्त्री- मतदान १२१४७तर,पुरुष – मतदान १६२५३…

🛑माटणे मतदारसंघातील जनता दीपक गवस यांच्या पाठीशीच उभी राहणार.;विशाल परब.

◾दोडामार्ग तालुक्यातील माटणे सह ईतर मतदारसंघातील बूथवर विशाल परब यांनी दिल्या भेटी.. ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग माटणे मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न दीपक गवस विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम मार्गी लावतील, असा विश्वास भाजप…

You cannot copy content of this page