Month: February 2026

🛑दोडामार्ग माटणे जिल्हा मतदारसंघात बाबुराव धुरी आघाडीवर..

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात सौ.साक्षी विशांत तळवडेकर आघाडीवर, साटेली-भेडशी जिल्हा परिषद मतदार संघात सौ.सुनंदा धर्णे आघाडीवर, माटणे जिल्हा परिषद बाबुराव धुरी आघाडीवर ◼️मणेरी पंचायत समिती सौ.प्रिती…

🛑माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात तीन अपक्ष उमेदवार विजयी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक या विजयी झाले आहेत तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष…

🛑आंब्रड मतदारसंघातुन दीपलक्ष्मी पडते आघाडीवर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड जि. प. मतदारसंघातुन टपाली मतदानात सौ.दीपलक्ष्मी पडते आघाडीवर आहेत आंब्रड जिल्हा परिषदच्या शिंदे सेनेच्या दीपलक्ष्मी पडते यांना ७ मते तर, उबाठाच्या सेजल परब यांना…

🛑तळेरे गटातून भाजपचे राजेश जाधव विजयी तर,काँग्रेसच्या प्रवीण वरूणकर यांचा पराभव.

✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्याचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. यात तळेरे गटातून भाजपचे राजेश जाधव हे ९४८ मतांनी विजयी झाले आहेत.…

🛑आडवली- मालडी मतदार संघापासून सुरुवात मालवणात मतमोजणीला सुरुवात.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम आडवली- मालडी मतदार संघापासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिला आडवली मालडी नंतर…

🛑कुडाळात मतमोजणीला सुरुवात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ कुडाळ तालुक्यातील जि. प. आणि पं. स. च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रमवारीत आंब्रड, वेताळ बांबर्डे, ओरोस बुद्रुक, पावशी, नेरूर, तेंडोली, पिंगुळी, घावनळे, माणगाव अश्या मतदारसंघाचा समावेश…

🛑भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांच्या व्हाटसअप स्टेटस पोस्टची चर्चा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर कुडाळ पिंगुळी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी काल आपल्या व्हाटसअप सोशल मीडियावर व्यक्त केलेला स्टेटस…

🛑जि. प. पं. स.उमेदवारांची धाकधूक वाढली सोमवारी सकाळी १० वाजता सुरू होणार मतमोजणी.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जि. प. पं. स.उमेदवारांची पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात होईल जिल्हा…

🛑कुडाळात मतमोजणीची तयारी पूर्ण १८ टेबल्स, ११ फेऱ्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कुडाळ तहसील कार्यालय सज्ज झाले असून, सकाळी १०…

🛑सिंधुदुर्गातील काजू उत्पादकांना विनंती आहे दर स्थिर राहण्यासाठी फक्त गरजेपुरताच काजू विका.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीकडून मागील वीस दिवसापासून सभासदांची काजू खरेदी चालू आहे.मार्केटमध्ये जेव्हा 150 रुपये दर जाहीर केला त्याचवेळी सिंधुदुर्ग बागायतदार पुढे सरले 180 रुपयांनी काजू खरेदी…

You cannot copy content of this page