Month: December 2025

🛑मुंबई – गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर मासे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर बोलेरो पिकअप मासे वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे.हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने…

🛑वटवृक्ष फांदी तोड प्रकरणी कुडाळात वृक्षमित्र यांच्याकडून कुडाळ पोलिसांना निवेदन!

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरात जिजामाता चौकात दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकणी कुडाळमधील वृक्षप्रेमी एकत्र आले आहेत. त्या वृक्षप्रेमी नागरिकांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची…

🛑कुडाळ जिजामाता चौकातील तो गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला सुरुवात.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ शहरातील तो धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.कुडाळ शहरातील जिजामाता चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. याच ठिकाणी एम. एन. जी. एल.…

🛑कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाटकर वर्दे कॉलेज आयोजित कला उत्सवामध्ये विविध कला प्रकारात पाट हायस्कूल चे विद्यार्थी सहभागी झाले होते . यामध्ये पेंटिंग .वेशभूषा .अभिनय . रिल्स मेकिंग .निबंध स्पर्धा असे…

🛑कुडाळ शहरातील वृक्षप्रेमी व सर्वपक्षीयांतर्फे कुडाळ पोलीस स्टेशनला आज गुरुवारी 18डिसेंबर रोजी सकाळी ११वा.भेट..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील शंभर वर्षापूर्वीचे वडाचे झाड विघ्नसंतोषी व्यक्तनीने मध्यरात्रौ तोडले.या व्यक्तीने यापूर्वी सुद्धा पोस्टमार्टम रूम कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक झाडे अनधिकृतरित्या तोडली होती.परंतु त्यावेळी…

🛑मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल…

🛑महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाने जिंकली “उमंग राष्ट्रीय ट्रॉफी 2025”

◼️सिंधुदुर्गच्या स्मिता गावडे हिने सांभाळली कर्णधारपदाची यशस्वी धुरा.. 🖋️लोकसंवाद /- सिधुदुर्ग. भोपाळ येथे झालेल्या दिव्यांगाच्या क्रिकेट स्पधेत महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघानें जिंकली उमंग राष्ट्रीय ट्रॉफी २०२५ सिंधुदुर्ग चीं स्मिता…

🛑तळाशीलच्या समुद्रात मृत पिल्लाला वाचवण्यासाठी डॉल्फिनची जीवघेणी धडपड.; ‘ते’ दृश्य पाहून पर्यटकांचे डोळे पाणावले.

🖋️लोकसंवाद /- मालवण. निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो तर तिथे भावनांचाही एक ओलावा असतो.याचा प्रत्यय काल तळाशीलच्या समुद्रात आला.एका मृत पावलेल्या छोट्या डॉल्फिन माशाला वाचवण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली…

🛑ई- पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन.

◼️ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन…

🛑उभादांडा मित्र मंडळ रोझारियो युथ व श्री.कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा मित्र मंडळ रोझारियो युथ व श्री.कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २०/१२/२५ रोजी सकाळी ९ वा. उभादांडा शाळा न २ या ठिकाणी भव्य रक्त दान शिबिर…

You cannot copy content of this page