Month: December 2025

🛑कुडाळात कुरिअर वाहन लुटीचा थरारक प्रयत्न.;सहा स्थानिक तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पणदूर परिसरात मध्यरात्री कुरिअर कंटेनर लुटण्याचा थरारक प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी स्थानिक सहा तरुणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

🛑मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून चला कुडाळ घडवूया या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांची साधला संवाद. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मराठा हॉल येथे दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला…

🛑प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांना जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. समाजातील दुर्बल, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने जिल्हास्तरीय…

🛑लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात निवासी शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भिकेकोनाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय निवासी शिबिराचा समारोप २७ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर…

🛑कणकवली शहर विकास आघाडीच्या गटनेते पदी रुपेश नार्वेकर.

🖋️लोकसंवाद  /- कणकवली. कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे गट स्थापन करून गटनेतेपदी राधाकृष्ण ऊर्फ रुपेश नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

🛑कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचारांची सुविधा.

◼️रुग्णांनी शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार – डॉ. विशाल रेड्डी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य…

🛑कुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर.;आर्ट ऑफ लिव्हिंग, कुडाळ यांचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नाताळ सण साजरा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका सिद्धी हरमलकर यांनी…

🛑कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या 9 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून,…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे कारला अपघात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली.यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या…

You cannot copy content of this page