Month: November 2025

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना-भाजप एकत्र युतीबाबत आमदार दिपक केसरकर यांच्या निवासस्थानी बंद खोलीत बैठक सुरु.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जेष्ठ नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकाची बैठक संपन्न.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, 1994 अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाची बैठक आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक…

🛑उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर नगर पंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या पदाधीकाऱ्यांचे शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. माजी शालेय शिशण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या दोडामार्ग महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी सिंधुदुर्ग…

🛑हत्तीबाधित शेतकऱ्यांना नेमकं हवंय काय ? शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचा सवाल.

◼️शासन हत्ती पकड मोहीम राबविण्यास अनुकूल तर,स्थानिक करताहेत विरोध. 🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. तिलारी खोऱ्यात गेली अनेक वर्षे असणारा रानटी हत्ती प्रश्न थेट सावंतवाडी तालुक्यापर्यंत पोहचला. अलीकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हत्ती पकड…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थी दिवस उत्साहात संपन्न..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरा करण्यात आला.हा दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश केलेला…

🛑चेंदवण हायस्कूल येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद.;सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचेकडून सर्वांना मोफत कॅम्पचे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे एकदिवसीय आधारकार्ड अपडेशन कॅम्प सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचेकडून मोफत आयोजित केला याला चेंदवण ,कवठी ,वालावल, चिपी आदी भागातून उत्स्फूर्त…

🛑चेंदवण हायस्कूल येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद.;सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचेकडून सर्वांना मोफत कॅम्पचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे एकदिवसीय आधारकार्ड अपडेशन कॅम्प सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचेकडून मोफत आयोजित केला याला चेंदवण ,कवठी ,वालावल, चिपी आदी भागातून उत्स्फूर्त…

🛑देवगड मोर्वे येथे विठ्ठल रखुमाई मंदिरात शताब्दी महोत्सव,हरिनाम सप्ताहाची शंभर वर्षे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

◼️भाविकांनी मोठ्या संख्येने व्हावे सहभागी- श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे यांचे आवाहन.. 🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मोर्वे येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरात होणारा वार्षिक अखंड हरिनाम…

🛑बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वंदे मातरम या गीताला प्रकाशित होऊन 150 वर्षे पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर वंदे मातरम दिनाचा 150 वा वर्धापन दिन 7 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा होतो आहे. या…

You cannot copy content of this page