Month: November 2025

🛑शेतकऱ्यांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते श्री.रुपेश पावसकर यांनी घेतली कुडाळ तहसिलदार सचिन पाटील यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील सजा मानका देवी व सजा नेरुर तर्फ हवेली या गावांमधील फार्मर आयडी चे प्रस्ताव आपल्या कार्यालयात प्रलंबित आहे तसेच शेतकऱ्यांची वारस तपास कामे वेळेत पूर्ण…

🛑भाजपचे उमेदवार सुधीर आडीवरेकर यांनी केला प्रचारचा शुभारंभ..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. प्रभाग क्रमांक ५ चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर आडीवरेकर यांनी आज नरसोबा मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रसंगी नगराध्य पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराणी…

🛑वेंगुर्लेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप आणि 20 नगरसेवक प्रचारासाठी मैदानात.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजपने आज मोठ्या ताकदीची प्रदर्शन करत भव्य प्रचाराची सुरुवात केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप आणि २० नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्ल्याच्या ग्रामदैवत श्रीदेवी…

🛑सचिन पाटील यांनी कुडाळ तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तहसीलदार पदाचा कार्यभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते त्यांची बदली कुडाळ येथे झाली.कुडाळ तहसीलदार…

🛑फासकीमद्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका..

🖋️लोकसंवाद /- मालवण. दिनांक 17.11.2025 रोजी स्थानिक ग्रामस्थ श्री.सुभाष तळवडेकर यांनी परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र धामापुर मधील राठीवडे (भाकरदेव) नजीक मालकी जंगल भागात वन्यप्राणी बिबट फ़ासकी मद्ये अडकल्याची माहिती दिली.वनविभागाचे पथक तात्काळ…

🛑भ्रष्ट टोळीच्या विरोधात कणकवली शहरविकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर निवडणूक लढविणार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतमध्ये भाजप विरोधात कोण हे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे.संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विरहित शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढविण्यात येणार असल्याची घोषणा शहर…

🛑सिद्धीविनायक बिडवलकर खून प्रकरणात मोक्का न लावण्यासाठी केली होती १०लाख रुपयाची मागणी..

◼️कुडाळ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याचा जामीन करण्यासाठी दहा…

🛑बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला प्रचंड मोठ यश.;खासदार नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रथमतः अभिनंदन. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे मोठा विश्वास दाखवत…

🛑७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न..

🖋️लोकसंवाद /- ओरोस. दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो.सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते.या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

🛑ठाकरे शिवसेनेचे नरेश हुले फारूक मुकादम यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या…

You cannot copy content of this page