Month: September 2025

🛑श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ कुडाळच्या भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 22सप्टेंबरला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्रौ 07.00 वाजता श्री. देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती सुवर्ण महोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग…

🛑जीवेत शरद: शतम्! भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. आज शनिवार 20.09.2025.भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा पदाधिकारी व…

🛑बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर च्या पुतळ्याचे कुडाळमध्ये जोडे मारून,पुतळ्याला काळ फासत केला निषेध.!

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष श्री.शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार,पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरनिय सन्माननीय श्री.जयंतराव…

🛑पिढ्यानपिढ्या चिखलातून प्रवास करणाऱ्या पारधी कुटुंबांचा जीवघेणा संघर्ष..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली अनेक गावे आहेत, याची धक्कादायक प्रचिती कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथे येते आहे. गेल्या अनेक…

🛑सेवा पंधरवडा कि शासनाचा नागरिकांना आर्थिक भुर्दंडाचा पंधरवडा.;वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र प्रशासनाच्या वतीने सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये शाळा तेथे दाखला या…

🛑2ऑक्टोबर पर्यंत फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास 7ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.

◼️सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. पुनर्रचित हवामानावर आधारित फळ-पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा उतरविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू फळपिकांचे…

🛑जिल्ह्यात उत्साहात प्रेरणा दिवस साजरा,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पडतेवाडी शाळेला भेट.

◼️विद्यार्थ्यांशी साधला संवाद,चिमुकल्यांशी साधला संवाद’शाळा तेथे दाखले’ उपक्रमांतर्गत दाखले वितरण. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्यातील दुवा दृढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज ‘प्रेरणा दिवस’ उत्साहात…

🛑भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठीचा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज वेंगुर्ले भाजपा कार्यालयात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विशाल…

🛑🙏🏻-:सस्नेह निमंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग:-🙏🏻🛑

🛑🙏🏻-: सस्नेह निमंत्रण :-🙏🏻🛑 ⚡Loksanvad Live || ADVT *💫 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोडामार्ग* येथील *नवीन कार्यालयाच्या 🏬इमारतीचे उद्घाटन सोहळा…!!💐* *♦️-: उद्घाटक :-♦️* *🔸️श्री. नितेश राणे 🔸️* _(मंत्री, मत्स्य व्यवसाय व…

🛑मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा महामार्गावर,झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही.एटीएममधील सुमारे साडेआठ लाख रुपये सुरक्षित असून,या प्रकरणी अज्ञात…

You cannot copy content of this page