Month: August 2025

🛑सावंतवाडी तील मोती तलावात पुन्हा संगीत कारंजावर मगरी चे दर्शन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने ‘सापळा ‘ लावला होता.मात्र, यात वनविभागाला यश आले नाही.रविवारी पुन्हा एकदा मगरीने त्याच संगीत कारंजावर येऊन बसत दर्शन…

🛑तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची…

🛑कणकवली शहरात पहाटे 4वाजता धाड टाकत 15हजाराचा गांजा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केला हस्तगत.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील कामतसृष्टी कॉम्प्लेक्स समोरील एका घरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पहाटे 4 वाजण्याच्या च्या सुमारास छापा मारत शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी याच्या…

🛑35वर्षाच्या प्रतीक्षेनंतर घरात आली लाईट.;हळदीचे नेरूर येथील सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला आली लाईट..

◼️खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे जंगले कुटुंबियांनी मानले आभार.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. 35 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर चाफेली येथील सीताबाई रामा जंगले…

🛑शाह दावल मलिक दर्गाह येथे ०४ सप्टेंबर रोजी फ्रेण्ड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. शाह दावल मलिक दर्गाह येथे ०४ सप्टेंबर रोजी फ्रेण्ड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी…

🛑दोडामार्ग तालुक्यातील माड बागायती हत्तींकडून उद्ध्वस्त.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथील शेतकरी शरद मणेरीकर यांची नारळाची बाग रानटी हत्तींनी उद्धवस्त केली. बुधवारच्या झालेल्या या घटनेत शरद मणेरीकर यांच्या बागेत जवळपास २५ वर्षांची १३ मोठी…

🛑कणकवली शहरात एकाच दिवशी दोन दारू अड्यांवर पोलिसांचा छापा कारवाईत 2 लाखाचा मुद्देमाल जप्त.

🖋️लोकसंवाद /-कणकवली. कणकवली शहरातील मटका जुगार अड्ड्यावर पालकमंत्री राणे यांनी धाड घातल्यानंतर तालुक्यातील मटका,गुटका आणि अवैध दारू धंद्यांवरील कारवाईला मोठा वेग आला आहे.शनिवारी कणकवली पोलिसांनी एकाच दिवशी दोन दारू अड्ड्यांवर…

🛑आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्गनगरी कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी.

◼️राज्य शासनाचा निर्णय.;मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली…

🛑ऐन गणेशोत्सवात सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरु.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गातील शहरीभागासह ग्रामीण भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून कहर केला आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्गातील बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. गणेशचतुर्थी कालावधीत पाऊस धो-धो पडत असल्याने…

You cannot copy content of this page