Month: July 2025

🛑आचरे गाऊडवाडी शाळेचा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांनी घेतला शेतीच्या कामाचा अनुभव..

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. हल्लीच्या यंत्रशक्तीच्या युगात दिवसेंदिवस श्रमशक्तीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सारे काही बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे कष्टकरी लोकांचे जीवन कसे असते. हे मात्र अनेकांच्या लक्षात येत…

🛑मुळदे उपसरपंच पदी ठाकरे शिवसेनेचे श्री.प्रविण पालव यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत मुळदे उपसरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे श्री.प्रविण कृष्णा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडी नंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अमरसेन सावंत आणि कुडाळ…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून तुळसूली हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण अध्यक्ष राजीव पवार व असिस्टंट गव्हर्नर सचिन…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून लिंगेश्वर विद्यालय तुळसूली येथे वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे फळझाडांचे वृक्षारोपण अध्यक्षा सौ सानिका मदने यांचेहस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित…

🛑कृषीमंत्री कोकाटे यांच्या निषेधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे रमी खेळाचे प्रदर्शन केले त्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला कोणत्या परिस्थितीत आम्ही सत्तेत आल्यावर…

🛑आमदार डॉ.निलेश राणे यांच्या उपस्थितीत श्री.प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस साजरा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ – मालवण चे आमदार डॉ. निलेश नारायण राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे कार्यकर्ते श्री.प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस कुडाळ येथील महायुतीच्या…

🛑पाट हायस्कूल मध्ये कांदळवन दिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मा.विभागीय वनधिकारी कांदळवन दक्षिण कोकण, माननीय सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक २४ जुलै २०२५ रोजी “जागतिक कांदळवन दिनाचे” औचित्य साधून कांदळवन कक्ष व कांदळवन…

🛑आमदार निलेश राणे यांचा खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांना पुष्पहार अर्पण करून…

🛑मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल येथील नारायण ठाकूर यांना मंगेश तळवणेकर यांच्याकडून दहा हजाराची मदत.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी…

🛑कुडाळ तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजवले जावे बांधकाम विभागाकडे मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मालवण रस्ता, पिंगुळी संत राऊळ महाराज मठ रस्ता हे व इतर प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजविण्यात यावेत यासाठी बांधकाम विभाग कुडाळ यांना…

You missed

You cannot copy content of this page