Month: June 2025

🛑डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता तोल जाऊन एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. घरामागील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता,तोल जाऊन डबक्यात पडून आत्माराम शशिकांत राऊळ (३१, रा. नेरुर-कविलगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची…

🛑वेंगुर्लेत भाजपा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धेचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. “शौर्य, सेवा आणि श्रद्धा” या त्रिसूत्रीचा आदर्श दाखविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा…

🛑एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास आश्रम वेताळ बांबर्डे येथे रोहित भोगटे यांच्या वाढदिवस साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास आश्रम वेताळ बांबर्डे येथे शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आश्रमाला जेवण करण्यासाठी लागणारी भांडी व तेथील मुलांना…

🛑बांद्यात आठवडा बाजाराला जाणाऱ्या महिलेला क्रेनने चिरडले.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा-दोडामार्ग गडगेवाडी येथे दोडामार्गहून बांद्यात येणाऱ्या क्रेनने पादचारी महिलेला चिरडले. तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू…

🛑शिवापूर येथील गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमी विठोबा शिंदे वनविभागाकडून मदतीचा हात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ – मालवणचे आमदार निलेश…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची,भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष…

🛑महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 4 जून रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्ग येथे आगमन…

🛑”देवगड तालुक्यातून 3.31 लाखांचा अवैध खत साठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल”

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे…

🛑गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी नांवे नोंदविण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव…

🛑सावंतवाडी पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकपदी सावंत.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांची कुडाळ नगरपंचायतीत बदली झाली असून त्यांच्या जागी कणकवली नगरपंचायतीत कार्यरत असलेले विनोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंत हे…

You cannot copy content of this page