🛑वीज वाहिनी अंगावर पडल्याने गाय जागीच ठार.
🖋️लोकसंवाद /-सावंतवाडी. वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव- रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले.या घटनेनंतर वीज वितरण अधिकाऱ्यांशी…
