Month: March 2025

🛑गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर मनोरूग्णावस्थेत सापडलेल्या दशरथ गोंधळी ह्या बांधवांचे जीवन आनंद संस्थेकडून कुटुंब पुनर्मिलन.

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी, कुडाळ. तरूण मुलाच्या निधनाने मानसिक स्थिती बिघडल्याने दशरथ गोंधळी हे सावंतवाडीच्या एका गावातील बांधव त्यांच्या घर व कुटुंबापासून दोन वर्षांपूर्वी भरकटले होते.गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर निराधार व…

🛑लवकरच वसई- सावंतवाडी लोकल कोकण रेल्वे सुरू होणार.;कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. डहाणू पनवेल मार्गावर बोईसर,वसई,वाडा व भिवंडी परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून ह्या मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्याही मर्यादित असल्याने वसई भिवंडी पनवेल मार्गावर मुंबई लोकल सुरू कराव्यात अशी…

🛑नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक,राजन तेली,सतीश सावंत यांनी केले अभिनंदन.

◼️जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हापरिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्री. रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव…

🛑तिलारी धरणावरून रानटी हत्तींच्या कळप आता शिरवल धरणावर..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. तिलारी धरणावरून रानटी हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा शिरवल धरणाकडे वळविला आहे.हत्तींच्या आगमनामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण आहे.शिरवल धरणावर हत्तींचे आगमन होताच वन विभागाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा ग्रामस्थांना…

🛑बांदा सटमटवाडी येथे विहिरीत पडला गवारेडा.;वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा सटमटवाडी येथील स्वप्नील पेंडसे यांच्या शेत विहिरात आज पहाटे भला मोठा गवा पडला. पेंडसे यांनी याची कल्पना वनविभागाला दिली असून वनखात्याची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल…

🛑सुट्टीदिवशीही वीज बिल भरणा केंद्रे सुरू राहणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महावितरणच्या कोकण परिमंडल,रत्नागिरीअंतर्गत महावितरणला ३१ मार्च अखेर २३ कोटी ७० लाख वसूल करायचे आहेत.त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले…

🛑महीलेचा विनयभंगाचे गुन्हयात आरोपी यांचे विरुदध कुडाळ पोलीसांनी 24 तासाच्या आंत दाखल केले दोषारोप पत्र.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महीलांवर झालेल्या अन्यायाचे गुन्हयामध्ये तात्काळ तपास करुन दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री सौरभकुमार अगरवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री कृषिकेश…

🛑आमदार निलेश राणे यांनी घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली.…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून कुडाळ महिला रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.हर्षल जाधव यांनी ,”होय आपला देश…

🛑गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मत्स्य धोरण तयार करणार.;मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. गोड्या पाण्यातील मासेमारी मुळे भोई आणि इतर समाजातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचा…

You cannot copy content of this page