🛑दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 23 नुसार जिल्हास्तरांवर जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.या समितीची सभा प्रत्येक…
