Month: January 2025

🛑जि. प. शाळा शारदा विद्यालय डिगस येथे बालमहोत्सव २०२५ साजरा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जि.प.प्राथमिक शाळा डिगस शारदा विद्यालय या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिनांक २२/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ या कालावधीत बालमहोत्सव २०२५ अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाचे संतोष वायंगणकर यांची बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार मठ उपसरपंच महादेव गावडे यांची मुदत संपल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचे संतोष शशिकांत वायंगणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्या वतिने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ…

🛑कुडाळ नगराध्यक्षपदी सौ.प्राजक्ता शिरवलकर यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांची एकमताने निवड झाली या निवडीमुळे भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🛑शिक्षक आमदार मा.ज्ञानेश्वर म्हात्रे याच्या माध्यमातून कुडाळ,दोडामार्ग,वेंगुर्ला,सावंतवाडी येथे शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दिनांक 20.01.2025 रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024 25 अंतर्गत कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या चार…

🛑भाजपा , सिंधुदुर्ग आयोजित ‘संविधान गौरव अभियान’ अंतर्गत वेंगुर्लेत वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ची अमृता नवार प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग द्वारा आयोजित संविधान गौरव अभियान अंतर्गत वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा च्या अमृता नवार हिने प्रथम…

🛑वैभववाडी जि.प. शाळा नं १ येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. शाळा दत्त विद्या मंदिर वैभववाडी नं.1 येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 90 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासण्यात तपासण्यात आले यावेळी प्रशिक ए पी,…

🛑नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळल्याने अपघातात.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी एडगाव हद्दीवरील जूना सुख नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळला या अपघातात चालक बालबाल बचावला आहे.तराळा वैभववाडी कोल्हापूर मार्गाचे रस्ता रुंदी करण्याचे काम गेले…

🛑शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालय अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण )अधिनियम 2013 अन्वयेनूसार कलम 4 मध्ये नमूद तरतुदीनुसार 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असणाऱ्या शासकीय/निमशासकीय/…

🛑संविधान गौरव अभियान अंतर्गत भाजपा युवा मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने वस्तीगृहात चर्चासत्राचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने वेंगुर्ला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह , वेंगुर्ला येथे संविधान गौरव अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा.;पर्यटनमंत्री शंभूराज देसाई.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प…

You missed

You cannot copy content of this page