महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कुडाळ पंचायत समिती समोर वतीने 30 डिसेंबर रोजी आंदोलन.
लोकसंवाद /- कुडाळ. एक राज्य एक गणवेश योजनेच्या असंख्य त्रुटी,प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील ऑनलाईन कामातील त्रुटी,नवीन संचमान्यता धोरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना बसणारा फटका,अशा ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती…