Month: November 2024

🛑मालवण येथे आज भाजपाचा कार्यकर्ता मेळावा..

*✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत…

🛑महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री संदेश भास्कर पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ५…

🛑अनाव मध्ये भाजपला धक्का;कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच सदानंद अनावकर यांनी हाती घेतली मशाल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसेनेत संघटनेला खूप महत्व आहे. संघटितपणे एकनिष्ठपणे राहून आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि वैभव नाईक यांना अणाव गावातून जास्तीत जास्त मताधिक्य…

🛑महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुन येतिल.;खासदार नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे ५० हजार मताधिक्याने निवडून येतील असे खासदार नारायण राणे यांनी सांगून जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून…

🛑आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले;पायलटसह दोघांनी बाहेर उड्या मारत स्वतःचा वाचवला जीव.

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. उत्तरप्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाचं मिग २९ हे लढाऊ विमान कोसळलं. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर लगेच आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकुण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात..

▪️चार उमेदवारांची उमेदवारांची निवडणूकीतून माघार.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दि. ४ नोव्हेंबर, २०२४ :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ…

🛑”पाकीट” समोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा,अर्चना घारे यांनी केले मतदारांना आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वरिष्ठांकडून दबाव येऊन सुद्धा मी माझं मन विचलित होऊ न देता, जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर…

🛑लढणार आणि जिंकणारच! :विशाल परब अपक्ष उमेदवार.

▪️विशाल परब यांनी अर्ज मागे घेण्याच्या अफवांना दिला पूर्णविराम.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जनतेच्या अपेक्षापूर्तीची आज सुरुवात झाली आहे! ही निवडणूक लढवण्यामागे माझा कसलाही स्वार्थ नाही, पण रोजगार, आरोग्य, क्रीडा अशा…

🛑मांजर आडवी आल्याने दुचाकी अपघातात कविलकाटे येथील सौ.सायली आकेरकर यांचे निधन.

▪️कविलकाटे येथील भाऊबीज कार्यक्रम आटोपुन रूमजवळ जात असताना झाला अपघात.. ✍🏼लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथील रहिवासी असलेली सौ .सायली शरद आकेरकर वय वर्षे 60 हिचे काल रविवारी उशिरा बारा…

🛑कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात बदल हवा तर,आमदार नवा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मनात घर करण्याचा चंग निलेश राणे यांनी बांधला होता तो प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.निलेश नारायण राणे यांच्या बाबत पसरविण्यात आलेले गैरसमज…

You cannot copy content of this page