Month: October 2024

🛑आकाश फिश मिल विरोधातील बेमुदत उपोषण आंदोलन अखेर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थी नंतर रात्री उशिरा मागे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आकाश फिश मिल कंपनी आणि प्रदुषण मंडळाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण आंदोलन सायंकाळी उशिरा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

🛑इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर पोलिसांची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे.गो रक्षक व पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित टेम्पो रोखला. बांदा तपासणी नाका येथे…

🛑निवती समुद्रातुन मच्छिमारी करुन परत येत असताना पहाटेच्या वेळी बोट पलटी होऊन दोन खलाश्यांचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /-समिल जळवी कुडाळ. निवती समुद्रातुन मच्छिमारी करुन परत येत असताना निवती येथील मच्छिमार श्री.आनंद धुरी यांची बोट पलटी होऊन दोन खलाश्यांचा मृत्यू झाला आहे.या बोटीमद्धे एकूण 14 खलाशी होते.ही…

🛑युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत युवतीशी अतिप्रसंग प्रकरणी वाडीतील ग्रामस्थांनी दिला बेदम चोप.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरा पासून लगतच्या एका गावातील अल्पवयीन युवतीच्या गरिबीचा गैरफायदा घेत एका आंबट शौकीनाने युवतीशी अतिप्रसंग करत लगट करण्याचा प्रयत्न केला.सुशिक्षित व एका सशस्त्र प्राधिकरण विभागातून निवृत्त…

🛑भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे एक युवा नेत्याच्या बाउंसरच्या दहशतीमुळे सावंतवाडी पोलिस ठाण्यात उपोषण सुरू..

▪️युवा नेत्यांकडून अब्रुनुकसानी प्रकरणी 5 कोटींचा दावा तर,शिंदे शिवसेनेचा भाजपच्या क्लेटस फर्नांडीसला पाठींबा.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपचे सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी क्लेटस फर्नांडिस यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्या युवा नेत्याच्या बाउंसरच्या…

🛑दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये गणेश नाईक यांना सुयश..

  *✍🏼लोकसंवाद /-अमिता मठकर कुडाळ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ…

🛑परसबाग स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या आंबडपाल शाळेने राज्यात पटकविला तिसरा क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक या ग्रामीण भागातील प्रशालेने राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावून इतिहास घडविला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये…

🛑महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.संग्राम देसाई यांचा होणार कुडाळ येथे सर्वपक्षीय नागरी सत्कार..

▪️गेली 28वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या देसाई यांचा सर्वच स्तरातून होणार सत्कार  ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ॲड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची महाराष्ट्र…

🛑कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते दुरावस्थेबाबत मनसे आक्रमक..

▪️आर एस एन ते काॅलेज सर्कल रस्ता चार दिवसात सुस्थितीत करा.नाहीतर आंदोलन. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग…

You cannot copy content of this page