कुडाळ शहरातील साळुंके कुटुंबीयाना माजी खासदार डॉक्टर निलेश राणेंकडून तातडीची १ लाखाची मदत..
लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळेश्वरवाडी मधील साळुंके कुटुंबीयास माजी खासदार डॉक्टर श्री.निलेश राणे यांच्याकडून उपचारासाठी तातडीची एक लाख रुपयाची मदत साळुंके कुटुंबियांना करण्यात आली.यावेळी उपस्थित भाजप नगरसेवक अभिषेक गावडे,माजी…