Month: July 2024

🛑संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद होणार..

▪️राज्यातील सर्व माता-भगिनींनी दखल घ्यावी;आमदार नितेश राणे यांचे आवाहन.. *✍🏼लोकसंवाद /- कणकवली.* उबाठा पक्षाचे संजय राऊत यांनी जेव्हा आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल तेव्हा “माझी लाडकी बहीण योजना” बंद…

🛑कर्नाटकातील बंगलुरु मद्धे बकर्‍याच्या नावाखाली कुत्र्यांच्या मटणाची विक्री ?2700 किलो मांस जप्त..

*लोकसंवाद /- कर्नाटक.* कर्नाटकातील बंगलुरु पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी कुत्र्याचे मांस विकल्याच्या संशयावरुन बंगलुरुत तीन ‘एफआयआर’ दाखल झाले आहेत. पहिला एफआयआर कुत्र्याचे मांस बकरीच्या मांस मिसळून त्याची वाहतूक…

🛑केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भुख्खलन;१९ जणांचा मृत्यू.;शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले..

✍🏼लोकसंवाद /- तिरुअनंतपुरम. केरळमधील वायनाड या जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हे भूस्खलन वायनाडमधील मेप्पाडी या डोंगराळ भागात झाले असून आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे…

🛑राणे कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.राणे कुटुंब यांनी ही भेट दिल्ली येथे घेतली.यावेळी सौ नीलम ताई…

🛑शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने “भजन महोत्सव २०२४” कार्यक्रमाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ. रूपेश पावसकर पुरस्कृत आणि शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने आयोजित भजन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम कुडाळ येथील सिध्दिविनायक हॉल, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ…

🛑भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे २६ जुलै रोजी संपन्न झाली.या बैठकीला व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष…

🛑सोनवडे तर्फ कळसुली येथील राणे कुटुंबियांच भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सांत्वन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.* दोन दिवसांपूर्वी राधानगरी येथे झालेल्या अपघातात कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली येथील सुजल राणे व सचिन राणे या दोन सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला होता या पार्श्वभूमीवर…

🛑लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसूली “डाकोजू धन्यवाद “उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून शालेय विद्यार्थ्यांना 400 फळझाडे वाटप.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शासनाच्या “शिक्षण सप्ताह ” उपक्रमाच्या समारोप दिवशी रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून “डाकोजू धन्यवाद ” उपक्रमांतर्गत लिंगेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथील शालेय विद्यार्थ्यांना 400 फळझाडे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना घेणार महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र व स्वतंत्र डायरेक्टर पाठक यांची मुंबईत घेणार भेट.

▪️जिल्ह्यातील महावितरणच्या वीज व्यवस्थेबाबत वेधणार लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या वीज वितरणाचे खरे स्वरूप जिल्ह्यात गेले १५ दिवस सुरू असलेल्या पावसात उघड झाले असून जवळपास जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात…

🛑परदेशी महिला सोनुर्ली – रोणापाल जंगलात साखळदंडने झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली – रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली असल्याने खळबळ उडाली आहे.ही महिला शनिवारी सकाळी एका गुराख्याच्या निदर्शनास आली.त्यानंतर…

You cannot copy content of this page