🛑१४ वर्षाखालील राज्यस्तरीय खो.खो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग संघाची निवड..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील दोन्ही गटाच्या जिल्हा संघाची निवड सिंधुदुर्ग खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप…
