Month: July 2023

महसूल यंत्रणेच्या ऑनलाईन अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील अनेक लाभार्थी लाभापासून वंचित..

▪️मनसेकडून कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अलीकडेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये परराज्यातील लाभार्थी आढळल्याने शासन स्तरावरून पडताळणी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. प्राथमिक पडताळणी प्रक्रियेत…

कुडाळ आयकर विभागातर्फे “हरित पहल” अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

✍🏼लोकसंवाद /-समील जळवी,कुडाळ. “हरित पहल” अंतर्गत कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरात कुडाळ येथील आयकर कार्यालयातर्फे व आयकर विभाग प्रमुख श्री.प्रताप बेहेरे.यांच्या हस्ते व सहकारी सतीश पाटील, सनदी…

१५ ऑगस्ट पूर्वी स्पेशालिस्ट डॉक्टर द्या अन्यथा ग्रामस्थांसहित शिरोडा उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करणार.

▪️युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश परब यांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देत दिला ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी , सिंधुदुर्ग. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात एमबीबीएस , एमडी डॉक्टर हे…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी – गुढीपूर येथे स्विफ्ट कारच्या धडकेत ११ वर्षीय मुलगा जागीच मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी – गुढीपूर येथे स्विफ्ट कारच्या धडकेत सायकल घेऊन रस्ता ओलांडणारा विराज नीलेश तेली (11, सध्या रा पिंगुळी – गुढीपूर, मूळ रा.…

तोंडवळीतील उध्वस्त जेटीची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी..

▪️तातडीच्या उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार- आ.वैभव नाईक.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. तोंडवळी-तळाशील गावाला समुद्री उधणाचा मोठा फटका बसला. यात गणेश पाटील यांच्या रिसॉर्टनजीक समुद्रकिनारी बांधण्यात आलेली जेटीही लाटांच्या तडाख्यात…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांचे आ.वैभव नाईक यांनी केले सांत्वन..

▪️महादेवाचे केरवडे येथील जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी दिली भेट.. ▪️वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन… ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गुरे चारण्यासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील शिवापूर-कोटीवाडी येथील तुकाराम…

शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्प -दंश झाल्याने उपचारादम्यान मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सापाने दंश केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली- काजरमळा येथे घडली. राजेश पुंडलिक रेमुळकर (वय ४८)…

कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाला माजी खासदार निलेश राणे यांची भेट.;अपुऱ्या सुविधाची घेतली माहिती

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधाची…

बांदा दशक्रोशीतील अजुनही 25 गावे अंधारातच.30 तासानंतर अधिक काळ उलटला तरी लाईट नाही..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रातील बिघाड दूरकरण्यात तांत्रिक टीमला अद्यापही अपयश आल्याने बांदा शहरासह दशक्रोशीतील २५ गावे ३० तासाहून अधिक काळ अंधारात आहेत. ब्लॅक आउट झाल्याने याचा सर्वाधिक फटका…

मालवण मध्ये संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून काँग्रेसकडून निषेध..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत संभाजी भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून भिडे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा…

You cannot copy content of this page