Month: June 2023

बॅक ऑफ बडोदा आथोराइज बिझनेस कणकवली सेटंरचे नितेश राणे,प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन..

लोकसंवाद /- कणकवली. बॅक ऑफ बडोदा आथोराइज बिझनेस सेटरचे नितेश राणे,प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन संपन्न झाले.लोकाची गरज ओळखून हे सेटंर सुरू करण्यात आले.यावेळी कणकवली तहसिलदार आर.के.पवार,…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या १ जुलै रोजी ४० वा वर्धापनदिन सोहळा…

▪️सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापनदिन १ जुलै रोजी साजरा होत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला…

एकल विधवा महिलांसाठी प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन करा.;उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे एकल विधवा झालेल्या महिलांना प्रलंबित योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांना योजनांचे फायदे समजवून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी तालुका निहाय प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन…

हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती.;भाजपा नेते आम. नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. स्व.बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी विकून उद्धव ठाकरे यांनी जी बेइमानी केली. त्याला बाजूला करून ५० योध्ये सोबत घेवून.शिंदे – फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली.हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे…

कुडाळ शहरात सी.एन.जी. गॅस सेंटर व्हावे,सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याजवळ मागणी.

✍🏼लोकसंवाद /-समील जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना रिक्षाचालकांनी सी. एन. जी. गॅस सेंटर कुडाळ शहरामध्दे सुरू…

साकेडी फाटा येथील मुंबई -गोवा महामार्गालगतचा सर्विसरोडचा भराव वाहून रस्ता खचला…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गावर साकेडी फाटा या ठिकाणी यावर्षी नव्याने करण्यात आलेल्या सर्विस रोडचा भराव पावसात वाहून गेला आहे. हा सर्विस रोड वाहतुकी धोकादायक बनला आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणचे…

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ८०.५ मि.मी. पाऊस..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 80.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 62.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 391.2 मि.मी. पाऊस झाला आहे.*…

एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी.; प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथे उपक्रमाचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथील गरजू ५३ विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. राजश्री छत्रपती शाहू…

असलदे येथे ट्रक व कारचा अपघात ५ जण जखमी.;सर्व जखमींना कणकवली खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात हलविले..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ट्रक आणि महिंद्रा कार यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील ५ जण जखमी झाले. हा अपघात सकाळी ७ वाजता देवगड-निपाणी महामार्गावर धोकादायक वळणावर घडला.काही जखमींना कणकवली…

कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.;३९ हजारांच्या गांज्यासह २ मोबाईल वजनकाटा जप्त..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला रंगेहाथ पकडले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. तर त्यातील दोन…

You missed

You cannot copy content of this page