Month: March 2023

विद्यालये ही व्यक्तिमत्त्व विकासाची उत्तम कार्यशाळा आहेत.;वर्षा शिंगण

✍🏼लोकसंवाद/-कुडाळ अमिता मठकर “विद्यालये ही व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक त्या सुविधा व पुरक गोष्टी उत्तमपणे पुरविण्याचे उपक्रम शाळांमधून घेतले जातात त्यातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व…

मुंबईत ३ मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण चा महामोर्चा’!

या आहेत प्रमुख मागण्या गड-दुर्गांचे जतन,संवर्धन,रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे,‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या…

डी के टुरिझम चे मालक,डी.के सावंत यांचे आज पहाटे निधन!

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. पर्यटन क्षेत्रातील महामेरू अशी ओळख असलेल्या सावंतवाडी येथील डी के सावंत यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले.गेले काही दिवस ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे…

कुडाळ,शासनाच्या शोषखड्डा उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात कुडाळ पचायत समिती ठरली सर्वोकृष्ट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली असून  पंचायत समितीने  पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे  महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखडयामध्ये एका…

शासनाच्या शोषखड्डा उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात कुडाळ पचायत समिती ठरली सर्वोकृष्ट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली असून  पंचायत समितीने  पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे  महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखडयामध्ये एका…

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी यांचा प्रथम क्रमांक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा या संस्थेने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश…

गुणाजी गावडे यांच्याकडून वेत्ये शाळेला देण्यात आली स्मार्ट टीव्ही..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ वेत्ये यांच्या मार्फत आज श्री गुणाजी गावडे यांच्या हस्ते वेत्ये गावातील श्री कलेश्वर विद्या मंदीर वेत्ये शाळेत स्मार्ट टीव्ही देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या…

मालवण तालुका व्यापारी संघाचा ५ मार्चला स्नेहमेळावा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका व्यापारी संघाच्या सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा व वार्षिक स्नेहमेळावा दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वा. एक्झॉटिका- (चिवला. कुरण), धुरीवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.…

अनधिकृत वाळू साठ्याचे लिलाव पूर्ण सुमारे १० लाख रक्कम महसूल तिजोरीत जमा.;तहसीलदार श्रीधर पाटील.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिनाभरापूर्वी केलेल्या कारवाईत आंबेरी येथे 1,144 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला.तसेच देवली मार्गावर 332 ब्रास अनधिकृत वाळू साठा…

You cannot copy content of this page