Month: February 2023

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक ठरले ‘बेस्ट पॉलिटेक्निक’..

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन,नवी दिल्ली यांनी जाहीर केला पुरस्कार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (ISTE) यांच्या तर्फे महाराष्ट्र व…

फोंडाघाट येथील रूपांवती सावंत यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट गावठणवाडी येथील श्रीमती रूपांवती आकाराम सावंत, यांचे दि. २० फेब्रुवारी, २०२३ रोजी वृध्दापकाळामुळे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे माजी सरव्यवस्थापक आनंद सावंत…

एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत तर, लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-नाबरवाडी येथील साई कला,क्रीडा मित्र मंडळ नाबरवाडी व बांधकाम सभापती नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात झालेल्या एकेरी नृत्य स्पर्धेच्या…

जिल्हा बँक केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी करणारी देशातील पहिली बँक.;अध्यक्ष मनीष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद, कृषी विभाग, राज्य शासन, केंद्र शासन या सगळ्यांच्या योजना एकत्रित करून त्याला पूरक अशा योजना जिल्हा बँकेने आणल्या तसेच शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून…

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी..

कुडाळ /- लोकांचा आवाज बनून लोकांसाठी राजकारण करणारे दिलदार, बेदरकार लोकनेते पुष्पसेन सावंत यांची तृतीय पुण्यतिथी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकतीच साजरी करण्यात आली.बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून…

शिरंगे पुनर्वसन सातेरी भावईचा वर्धापनदिन सोहळा दिनांक २३फेब्रुवारीला

दोडामार्ग/- शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई कुलदेवता पंचायतन देवस्थानचा १५ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे.नवसाला पावणारी देवी अशी श्री देवी सातेरीची…

शासकीय कर्मचा-यास मारहाण करुन शासकीय कामात अडथळा,आणलेप्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार श्री. हजारे व तलाठी श्री. राठोड या शासकीय कर्मचा-यांना ते शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणलेप्रकरणी…

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ…

आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करतील.;ब्रिगेडियर सुधीर सावंत.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एकनाथ शिंदे यांच्याकडे खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करू लागल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर…

संत राऊळ महाराज महाविद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..

लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाला आजपासून बेमुदत सुरुवात केलेली आहे.हा संप शासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघ यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यांच्या संपातील प्रमुख मागण्या –…

You cannot copy content of this page