Month: February 2023

आकेरी किल्ला / भुईकोट स्वच्छता व संवर्धन मोहीम संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत कुडाळ तालुक्यातील दुर्लक्षित अशा आकेरी भुईकोट किल्ल्याची स्वच्छता संवर्धन मोहीम पूर्ण करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट…

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आगळावेगळा मराठी राजभाषा दिन सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ” मातृभाषा मराठीने मला घडविले म्हणून मी लोककलेचा पाईक होऊ शकलो. लोककलेमार्फत मातृभाषा मराठीचे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचे भाग्य लाभले. असे उद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले…

भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा..

आयोजित स्पर्धांना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे रजिस्ट्रार प्रसाद महाले यांच्या…

शिरोडा येथील आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे – परब यांच्यावतीने आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा बाजारपेठेत आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानांना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्या नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात…

वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. समस्त वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत रात्रौ ७ ते ९ या वेळेत रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन…

बांदा शक्ती केंद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम पाहण्यास चांगला प्रतिसाद..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम बांदा शक्ती केंद्रावर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाहण्याच नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रत्येक महिन्याच्या शेवटी असलेल्या…

शिरोड्यातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना विशाल सेवा फाउंडेशन मार्फत पन्नास हजारांची मदत…

शिरोडा व्यापारी,ग्रामस्थांकडूण एकूण ७ लाखांपेक्षा जास्त मदत जमा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा बाजारपेठ येथे २४ फेब्रुवारी रोजी आग लागून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते यांना मदत मिळावी म्हणून काल २५…

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी कुडाळ – मालवण येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज कुडाळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी कुडाळ, मालवण लोकप्रवास योजनेची माहिती निरीक्षक श्री…

मराठी चित्रपट अभिनेते संजय मोने यांनी परुळे गावांतील युवा रंगकमीना केले मागदर्शन..

लोकसंवाद /-परुळे मराठी चित्रपट अभिनेते संजय मोने यांनी परुळे गावांतील युवा रंगकमीना मागदर्शन केले आहे.अभिनेते संजय मोने,एका,आगामी,मराठीचित्रपटाचेचित्रिकरणासाठीकोकणातआले आहेते परुळे गावात चित्रिकरण करित आहेत. याचवेळी परुळे युवक कला क्रिडा मंडळाची निर्मिती…

कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. तर एका दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडाही तोडला आहे. यातील चार ठिकाणी बुधवारी तर चार ठिकाणी…

You cannot copy content of this page