Month: July 2022

परफेक्ट अकॅडमी ने पुन्हा एकदा रचला इतिहास : जेईई मेन च्या पहिल्या परीक्षेत 3 विद्यार्थी 90% च्या पुढे

कुडाळ /- जिल्ह्यात आणि कोकणामध्ये जेई आणि नीट या परीक्षांसाठी आघाडीवर असलेली परफेक्ट अकॅडमी नेहमीच आपल्या रिझल्ट साठी एक कौतुकाचा विषय असते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेल्या जेईई-मेन च्या पहिल्या…

कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांवर गुन्हा दाखल करा.; सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार खोटी माहिती दिल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे मागणी..

सावंतवाडी /- माहितीच्या अधिकारात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी…

सिंधुदुर्ग साईकृपा दिंव्याग शक्ती , कसाल या संस्थेमार्फत दिव्यांगासाठी उद्योग विकास निवारा केंद्र सुरू.

सिंधुदुर्ग/- आज दिनांक १३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा चे औचित्य साधुन सिंधुदूर्ग साई कृपा दिव्यांग शक्ती- कसाल या संस्थेच्या माध्यमातून निवारा केन्द्र सूरू करण्यात आलं.यावेळी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अनिल…

वेंगुर्लेतील कापड दुकान नुकसानग्रस्तास आमदार दिपक केसरकर यांच्याकडून २५ हजार रुपयांची त्वरित आर्थिक मदत 

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील साई मंगल कार्यालय समोरील कापड दुकानास सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्त अलमास मुजावर यांना आमदार दिपक केसरकर यांनी २५ हजार…

शिक्षणातून सामाजिक परिस्थिती बदलेल.;रो.वर्षा बांदेकरनाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रोटरीच्या माध्यमातून विविध वस्तूंचे वाटप.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे. आपली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर आपल्याला शिकावे लागेल, असे मत रोटरी क्लब कणकवली सेंटरच्या अध्यक्ष वर्षा…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 376.048 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.6 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण…

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 62.7 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 62.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 31.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1630.4 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय…

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.600 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर…

सनातन संस्थेच्या वतीने कुडाळ येथे आज गुरूपौर्णिमा महोत्सव

कुडाळ /- सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १३ जुलै रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात दुपारी ३.३० वाजता साजरा होणार आहे.यानिमित्त धर्मनिष्ठ समाजनिर्मिती आणि हिंदू राष्ट्र स्थापना यावर व्याख्यान…

भारत सरकारचा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला प्राप्त.

कुडाळ /- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रिलया तर्फे दिला जाणाराऱ्या जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल (CBSE बोर्ड)ला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.सिधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात…

You cannot copy content of this page