Month: July 2022

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा,मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

मुंबई /- एनडीआरएफ पथकांना सज्ज.. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात डाँ संतोष हरम यांचे व्याख्यान संपन्न.

कुडाळ /- महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे वरिष्ठ संशोधक डॉ संतोष हरम यांचे व्याख्यान थिंक बिग विथ स्मॉल थिंग्स -नॅनोटेक्नॉलॉजी फॉर एनर्जी अँप्लिकेशन्स या विषयावर 20…

अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड .

मुंबई /- महाविकास आघाडीला आता विरोधी बाकावर बसावं लागणार असल्याने महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता होणार हे निश्चित होतं मात्र कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब…

शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे गटात सामील..

मुंबई/- विधानभवनात अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे गट आणि भाजपने जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. यातच काल रात्री नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे हेच…

एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर.; तर आघाडी विरोधी पक्षाच्या बाजूने ९९ मते.

मुंबई/- एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला असून तसे राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर आज शिंदे गटाने आज विधानभवनात बहुमत सिद्ध केले.तर विरोधी पक्षाच्या बाजूने ९७ मते मिळाली.बाजूने – १६४…

माडखोल नदिपात्रात सहा फुट लांबीच्या मगरीचे दर्शन.;शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण.

सावंतवाडी/- माडखोल श्री देवी पावणाई मंदिराच्या जवळ असलेल्या नदिपात्रात अंदाजे सहा फुट मगर दिसून आली आहे. त्यामुळे परीसरातील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे. माडखोल धरण तुडूंब भरून वाहत असल्याने त्यातीलच…

दोडामार्ग येथील कट्टर शिवसैनिक बाबुराव धुरी “मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेतली भेट..

मुंबई /- राज्यात “शिंदे सरकार” आले, सेनेचे अनेक आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला, मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना पक्षाशी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी व सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) ग्रामपंचायत दोडामार्ग तालुक्यात प्रथम !आर.आर पाटील ” स्वच्छ गाव” “सुंदर गाव” पुरस्कार प्रदान !१० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार

दोडामार्ग /- आर. आर.(आबा)पाटील “सुंदर गाव” पुरस्कार योजनेअंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने ग्रामंचायत कुडासे खुर्द (पाल पुनवर्सन) यांना जाहीर झाला असून आज या पुरस्काराचे वितरण दोडामार्ग…

टोल सुरू करण्यासंदर्भात पत्रानंतर शिवसेनेची टोलनाक्यावर धडक.;आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा “टोल सुरू कराल तर याद राखा “

कणकवली /- नॅशनल महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित समस्या सुटत • नाहीत जमिनी गेलेल्या जमीनमालकांना मोबदला मिळत नाही व महामार्ग वाहतुकीस योग्य होत नाही तोपर्यंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना टोलमाफी…

सिध्‍दीविनायक डेव्‍हलपर्स यांचे शुभम शांती रेसिडेन्‍सी, कुडाळ मधील सलून बंद न केल्‍याने रहिवाशांनी घेतला न्‍यायालयात दाद मागणेचा निर्णय…

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नगर भूमापन क्रमांक 887, 888, 3159 मधील निवासी इमारत शुभम मधील फ्लॅटधारकांनी निवासी प्रयोजनासाठी फ्लॅट खरेदी केलेले असताना विकासक सिध्दिविनायक डेव्‍हलपर्स व नगरपंचायत यांचे संगनमताने…

You cannot copy content of this page