मालवणमद्धे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या बैठकित पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांच्या विविध आघाड्या स्थापन..
मालवण /- पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित नसून यात अनेक घटक यात समाविष्ट असल्याने पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात पर्यटन…
