Category: इतर

🛑चोरट्यांकडून मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न.;मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकूने हल्ला..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी चालू हल्ला…

🛑वेंगुर्ले – सावंतवाडी बसमधून अचानक धुराचे लोट आल्याने प्रवासी घाबरले..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी माजगाव येथे भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माजगाव येथील कार्यालयासमोर वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वेंगुर्ले अणसूरपाल – सावंतवाडी या बसमधून अचानक धुराचे लोट वाहू…

🛑जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस…

🛑पुढील दोन दिवस कुडाळ नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहील.;नागरिकांनी नोंद घ्यावी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सोमवार दिनांक 16.03.2026 व मंगळवार दिनांक 17.03.2026या कालावधीत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मुख्य प्रवाह असलेली जलवितरण वाहिनीचे काम हे दोन दिवस करण्यात येणार आहे.त्यामुळे या दोन दिवसात कुडाळ…

🛑आनंद होडावडेकर यांची जिल्हा न्यायाधीश पदी निवड.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई उच्च न्यायालयाने जलद पदोन्नतीसाठीच्या १० टक्के कोट्यातून जिल्हा न्यायाधीशपदासाठी न्यायिक अधिकाऱ्यांची निवड केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामळेवीर (ता. कुडाळ) येथील…

🛑गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष.;जिल्हास्तरीय समित्या स्थापन.

◼️गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध. ✒️लोकसंवाद /- मुंबई. इराण – इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन…

🛑कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन.

◼️मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे…

🛑कसाल ग्रामपंचायत हॉल येथे महसूल शिबिराचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-2026/प्र.क्र.01/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कसाल…

🛑सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा महिलांचा सन्मान.;दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट…

🛑कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांस दणका.;शहरातील तर आठ मालमत्ता सील.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. बुधवार दि.11/03/2026 रोजी 08 मालमत्ता सील करण्याची कारवाई…

You cannot copy content of this page