Category: इतर

🛑श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या पुढाकारातून हिंदू नववर्षा स्वागताची जय्यत तयारी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च रोजी सायं. ३.३०…

🛑प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

🛑नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान.;रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न…

🛑नेरुरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचा डंका संपूर्ण जिल्ह्यात गाजतोय.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक महिला पालकांनी विविध स्पर्धामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.…

🛑मोरगाव शाळेत आयोजित इतिहासाची साधने प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव नं. १…

🛑मुणगे आडबंदर येथे शिमगोत्सवातील कोळीण कलाकारांचा सन्मान!

✒️लोकसंवाद /- मसुरे. कोकणातील पारंपारिक संस्कृती जपत अत्यंत उत्साह, आनंदात बालगोपाळांपासून सर्वच जण शिमगासण साजरा करत असतात. मुणगे आडबंदर गावचे पोलीस पाटील श्री. तुषार गोपाळ आडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत…

🛑रात्रीच्यावेळी झुंजणाऱ्या गव्याच्या कळपाची धडक बसल्याने ओमनी कारसह रिक्षाचे मोठे नुकसान.;चौघे जखमी.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे झुंज खेळणाऱ्या गवा रेडयांची धडक बसल्यामुळे तुळस येथे झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.यात ओमनी कारसह रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री घडली.…

🛑आयशर टेम्पो मधुन गोवा बनावटी दारुची तस्करी करणारा आरोपी कुडाळ पोलीस ठाण्याकडून जेरबंद.

◼️17 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. गोवा राज्यातुन महाराष्ट्र राज्यात चोरटी गोवा बनावटीची दारुची तस्करी केली जाते. गोवा बनावटी दारुच्या व्यसनापायी अनेक संसार उद्ध्वस्थ झालेले…

🛑आडारी ब्राह्मण मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रविवार दिनांक 08मार्च 2026 रोजी आडारी ब्राह्मण मंदिर येथे सलग तिस-या वर्षी जागतिक महिलादिन विविध कार्यक्रमांनी दिमाखात संपन्न झाला. आडारी गावातील सर्व महिला भगिनींनी एकत्र येत या…

🛑शांताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र परीट समाज संघाची झाली स्थापना.

✒️लोकसंवाद /- चिपळूण. परीट (धोबी, मडवळ) समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी महाराष्ट्र परीट (धोबी, मडवळ) समाज संघ या नव्या संघटनेची स्थापना रविवारी ८ मार्च रोजी चिपळूण येथे करण्यात आली…

You cannot copy content of this page