🛑कणकवलीत ‘आर. के. डांस अकादमी’चा उत्साहात शुभारंभ.
✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथे ‘आर. के. डांस अकादमी’चा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या अकादमीमध्ये सेमी-क्लासिकल, लोकनृत्य, बॉलिवूड, वेस्टर्न नृत्य यांसह महिला आणि पुरुषांसाठी जुंबा नृत्याचे प्रशिक्षण दिले जाणार…
