Category: इतर

🛑श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेला भाजपचे युवा नेते मा.विशालजी परब यांनी पत्नी सौ.वेदिका परब यांच्यासह मंदिरात सदिच्छा भेट.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. आडाळी येथील श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते मा. विशालजी परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह मंदिरात सदिच्छा भेट…

🛑कुडाळा येथे देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा संपन्न..

◼️दशावतारी मंडळे,कलाकार,डॉक्टर्स, लोकप्रतिनिधींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सन्मान. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा आज रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल…

🛑कार्मिस आल्मेडा यांना राज्य स्तरीय आरोग्य दूत पुरस्कार जाहीर..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास केंद्र भारत …५ वे राष्ट्रीय पर्यावरण संमेलन कुडाळ येथे १० मे रोजी आयोजित करण्यात आले होते. ही संस्था संपूर्ण भारत देशात…

🛑पावशी भंगसाळ नदीवरील ‘त्या’ संरक्षक भिंतीचे काम लवकर पूर्ण करा पावशी ग्रामस्थांचे पतन विभागाला निवेदन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पावशी येथील भंगसाळ नदीवरील संरक्षक भिंतीचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने हे काम पूर्ण न झाल्यास येथील जमीन खचून दुर्घटना…

🛑कुडाळ येथे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 20प्रकरणे तडजोडीने निकाली.

✒️लोकसंवाद/- कुडाळ. कुडाळयेथील राष्टीय लोक अदालतीत एकूण २० प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून ८,५६,९००/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन दिवाणी न्यायालय,कुडाळचे सह…

🛑कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक तिघे जखमी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे कोलगाव येथे झालेल्या अपघातात १५ वर्षाच्या मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर…

🛑हिंदु म्हणून जिहादी मनोवृत्तीला ठोकुन काढले पाहीजे- अभय जगताप..

◼️नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात : हिंदूची संस्कृती,परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे. ✒️लोकसंवाद /- कणकवली. हिंदू धर्माला अनेक वर्षाची परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मात्र एकप्रकारे आपल्यातील…

🛑पावशी मिटक्याचीवाडी येथील तरुणांची गळफास घेत आत्महत्या.

  ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर…

🛑सरंबळ दुर्गावाड येथे गडगडाट सह वरक यांच्या घरावर विज कोसळून नुकसान..

◼️जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी धाव घेत तातडीची आर्थिक मदत केली. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर व माडावर विज कोसळून मोठे…

🛑माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या माध्यमातून भैरववाडी येथे बेंच ची बैठक व्यवस्था.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील भैरववाडी येथील राजश्री कॉम्प्लेक्स येथे नागरिकांच्या सोईसाठी बसण्याची बैठक व्यवस्था कुडाळ नगरपंच्यायत चे माजी नगराध्यक्ष ओंकार सुधीर तेली यांनी केली. यासाठी त्यांनी सिमेंट काँक्रीटचे बेंच…

You cannot copy content of this page