Category: इतर

🛑केर येथे हत्ती संकटानंतर आता “बिबट्या संकट” सापळा रचून पकडण्याची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. मोर्ले – केर रस्त्यावर प्रवाशांना दिसणारा बिबटया आता थेट घरापर्यंत पोहचल्याची घटना शनिवारी रात्री घडली. केर अवाटवाडी येथील एका ग्रामस्थांच्या खिडकीवर मांजरावर हल्ला करण्याच्या हेतूने धडक दिली…

🛑”कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” २०२४ “ॲड. देवदत्त दिगंबर परूळेकर” यांना जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर,आचरा.   “वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या. आचरा” यांच्यातर्फे दिला जाणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” यावर्षी “ॲड.देवदत्त दिगंबर परूळेकर”;वेंगुर्ला यांना जाहीर झाला आहे.या संस्थेचे…

🛑जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे होण्यासाठी हालचाली सुरू उद्या महत्वाची बैठक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे होण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत,ओरोस येथील जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज झाल्याने जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.कुडाळ…

🛑सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने पोलीस पाटील राजन शिंदेचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नवनियुक्त गोठोस गावचे पोलीस पाटील श्री.राजन शिंदे यांचा सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस पदाधिकाऱ्यांच्या वतीने गोठोस येथे जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात…

🛑चौकुळचा जमीन प्रश्न कायमचा निघाला निकाली अध्यादेश काढण्याचे मंत्री केसरकरांचे आदेश.;ग्रामस्थांचा जल्लोष_

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. चौकूळ कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत 65 व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे यासमिती जमीन वाटपाचे अधिकार शासनाच्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत पावर…

🛑शिक्षक श्री.राजन कोरगावकर यांची सिंधुदुर्ग आविष्कार फाऊंडेशन (कोल्हापूर) इंडिया च्या अध्यक्षपदी निवड.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस व प्राथमिक शिक्षक श्री.राजन कोरगावकर यांची सिंधुदुर्ग आविष्कार फाऊंडेशन(कोल्हापूर) इंडिया च्या अध्यक्षपदी निवड झाली.ही संस्था गेली १८ वर्ष कला, क्रिडा,शैक्षणिक…

🛑 कुंब्रल येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. कुंब्रल-वरचीवाडी येथील महादेव आनंद सावंत या २० वर्षीय युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.दोडामार्ग शहरात राहत असलेल्या आपल्या फ्लॅटमध्ये त्याने ही आत्महत्या केली.याबाबत अधिक माहिती…

🛑घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची स्प्लेडर गाडी चोराने पळवली.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. धारगळ ओशालबाग येथून घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची स्प्लेडर दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.ही घटना १६ सप्टेंबरला रोजी घडली याबाबतची तक्रार दुचाकी मालक तुषार वामन…

🛑ऑनलाइन ॲप प्रदर्शित करण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयाचे सहकार्य..

▪️उपपरिवहन अधिकारी विजय काळे यांचे आश्वासन.._ ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी, ऑनलाईन ॲप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार, असा विश्वास सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय…

🛑रांगणातुळसुली येथे घर फोडून घरातील कपाटा मधील 52 हजार चोरीस..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गणेश चतुर्थीसाठी डिगस येथील मूळ गावी गेलेल्या उमेश आंगणे यांच्या रांगणातुळसुली येथील घराचा दरवाजा फोडून घरातील कपाटा मधील ५२ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे.याबाबत तक्रार…

You cannot copy content of this page