🛑जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
▪️कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटपः प्रतिक राणे, रामचंद्र सावंत मित्रमंडळाचा पुढाकार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते,कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे…
