Category: इतर

🛑अधिकारी सकारात्मक मानसिकतेचे असतात तेव्हा जनहिताचे काम उभे राहते.; पालकमंत्री नितेश राणे.

◼️कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कामाचे केले कौतुक.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. अधिकारी जेव्हा सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कारकिर्दीमध्ये पाहिले…

🛑कोकणातील साहित्य संपदेचे जतन करणे माझी जबाबदारी.;ना. मंत्री नितेश राणे.

◼️आगामी वर्षभरात जिल्ह्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण,युवा पिढी पुन्हा साहित्याकडे वळण्यासाठी डिजिटल ग्रंथालय संकल्पना.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच…

🛑बीएसएनएल टॉवर सुरु करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने वायंगणीं ग्रामस्थांचे उपोषण मागे..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. हरिचरणगिरी (आवेरा तिठा) वायगंणी येथील बीएसएनएलचा फोर जी टॉवर तात्काळ कार्यान्वित करा या मागणीसाठी वांयगणी सरपंच दत्ताराम दूतोंडकर यांच्यासह ग्रामस्थांनी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण छेडले यावेळी सदरचा…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत मनाई आदेश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 24…

🛑नव्याने दाखल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शासनाचे महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत सेवेत नव्याने दाखल कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण देण्याबाबत सूचना आहेत.त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे एकूण 150 कर्मचाऱ्यांना दि.21 मार्च व 24 मार्च 2025 या…

🛑(HSRP) नंबर प्लेट बसविण्यासाठी 30जून पर्यंत मुदतवाढ..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील दि. ०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत, दि. २३.१२.२०२४. काढलेल्या आदेशाला आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे.दि.०१.०४.२०१९…

🛑ओरोस येथे 23 आणि 24 मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय संचालनालय,मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव -2024’ चे…

🛑तेर्सेबांबर्डे येथील युवकाची झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली केली आत्महत्या..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील तेर्सेबांबर्डे – परबवाडी येथील दत्तप्रसाद निलेश परब (वय 25) याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास…

🛑सोशल मीडिया वापराबाबत लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम.;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना सोशल मीडिया वापरासंबंधात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. गृहविभाग (सायबर सेल), माहिती व तंत्रज्ञान विभाग, तसेच विधि व न्याय विभाग यांच्या…

You cannot copy content of this page