Category: इतर

🛑पती पाठोपाठ केवळ दोनच दिवसांनी पत्नीचेही दुर्दैवी निधन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पती पाठोपाठ केवळ दोनच दिवसांनी पत्नीचेही दुर्दैवी निधन झाल्याची हृदय स्पर्शी घटना आंदुर्ले खिंड (ता.कुडाळ) येथे घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी,आंदुर्ले खिंड येथील रहिवासी (मुळ – परूळे गवाण…

🛑म्हापण येथील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.रमाकांत ठाकुर यांना सन्मान पुरस्कार जाहीर !.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या वतीने देण्यात येणारा,प्रतीष्ठेचा जेष्ठ कीर्तनकार सन्मान म्हापण येथील जेष्ठ,कीर्तनकार,ह.भ.प.श्री.रमाकांतबुवा ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे,अशी माहिती भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग तथा जेष्ठ कीर्तनकार सन्मान…

🛑नेरुर गोंधयाळे येथे ८ पासून वर्धापन दिन सोहळा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गोंधयाळे येथील श्री देवी भवानी माता मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ८ व ९ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ रोजी…

🛑वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने ” ऑपरेशन सिंदुर ” चा जल्लोष.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या…

🛑सीड बॉल : हरित भविष्य घडवण्याचा सोपा मार्ग.;गणेश नाईक.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक करणे, स्थानिक जैवविविधता वाढवणे तसेच वृक्षलागवड व निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पालकांनी आपल्या पाल्याॱकडून सीड बॉल बनवून घेणे…

🛑पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते.

◼️भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला नाही. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. अखेर तो क्षण आलाच,भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’…

🛑बारावी परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेल्या कु.आयुषी भोगटे हिच्यावर शुभेच्छा वर्षाव.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. बारावी परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी कु.आयुषी रूपेश भोगटे यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर आणी वैश्य समाज जिल्हाध्यक्ष माजी…

🛑मळगाव येथे डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात कुडाळातील चालक जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. चालकाचा ताबा सुटून डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात कुडाळ-गोवेरी भगतवाडी येथील चालक जागीच ठार झाला.सिद्धेश सखाराम पालकर (वय २७) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल रात्री…

🛑अँड.विवेक माडकुलकर यांची शासनमान्य नोटरी पदी नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील प्रसिद्ध वकील तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी सभापती अँड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांची शासनमान्य नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या अँड.विवेक माडकुलकर यांच्या…

You cannot copy content of this page