🛑सुट्टे पैसे दिले नाही म्हणून तेलंगणाच्या पर्यटकांना आंबोली येथिल हॉटेल व्यवसाईकांकडून मारहाण.
🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली मुख्य धबधबा येथील हॉटेल व्यवसाईकानी तेलंगणाच्या पर्यटकांना बेदाम मारहाण केलल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.तेलंगणाचे एक दहाजणाचां परिवार चहासाठी आंबोली मुख्य धबधबा येथे थांबले होते.त्याने चहा नाष्टा…
