Category: इतर

🛑वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात २६स्प्टेंबर रोजी ललितोत्सव..

🖋️लोकसंवाद/-आचरा,अर्जुन बापर्डेकर. श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे ललित पंचमी उत्सवानिमित्त शुक्रवार २६सप्टेंबर रोजी श्री स्वामी समर्थ यांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन सोहळा होणार आहे. यानिमित्त पहाटे पाच वाजता मंगल…

🛑वेंगुर्ला सागरतिर्थ किनाऱ्यावर वाळुची तस्करी शासनाचे दुर्लक्ष.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर अनेक दिवस अवैध वाळू तस्करी होते,ह्याच्या विरोधात सागरतीर्थ येथील ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी महसूल आणि पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी,वरील आशयाचे बॅनर…

🛑कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांचा निरोप समारंभ संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखात धावणारे,कर्मचाऱ्यांना कधीही न दुखवणारे,लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करणारे आणि जनतेच्या समस्यांना न्याय देणारे अशा भावना प्रतिनिधींसह कर्मचारी व्यक्त केल्या त्या कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद…

🛑एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने वासराचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- मालवण. गायीच्या वासराच्या डोकीवरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने त्या वासराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मालवण शहरातील पोस्ट ऑफीस समोर रस्त्यावर घडली. या घटनेने प्राणीप्रेमींनी…

🛑उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्याचा मानाचा झेंडा उंचावत ॲड ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण…

🛑माडखोल येथे कार अपघातात दोन दुचाकींना चिरडले.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. बाळूमामा दर्शन आटपून तळवडे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना चिरडले.ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्याने घडली यावेळी…

🛑शांतादुर्गा (सातेरी) मंदिर म्हापण मध्ये 22 तारीख पासुन नवरात्र उत्सव.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. संपुर्ण सिंधुदुर्गात नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण पंचक्रोशीतील श्री देवी शांतादुर्गा (सातेरी) मंदिर येथे सोमवार २२ सप्टेंबर पासुन ४ ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव…

🛑प्लास्टिक वापर शून्य करूया : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.;जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियान.

🖋️लोकसंवाद /- आचरा अर्जुन बापर्डेकर. प्लास्टिक वापर दैनंदिन जीवनात कमी झाला पाहिजे. प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, बॉटल सर्वत्र दिसून येतात. विघटन होत नसल्याने पर्यावरणावर या प्लास्टिकचा ताण वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची रामेश्वर वाचन मंदिरास भेट उपक्रमशील वाचनालय गौरवोद्गार.

🖋️लोकसंवाद /- आचरा. दुर्मिळ ग्रंथसंपदा आणि सांस्कृतीक जोपासना करणारे असे हे आचरे गावचे रामेश्वर वाचनमंदिर असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी रामेश्वर वाचन मंदिर भेटी वेळी व्यक्त…

🛑मी महाराष्ट्राची सौंदर्यवती 2025 ची मानकरी ठरली नेरूर गावची सुकन्या कु.पूजा म्हाडदळकर यांनी पटकावला द्वितीय क्रमांक

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमात…

You cannot copy content of this page