Category: इतर

🛑स्वराज्य अवतरले..!सावंतवाडी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष!

◼️”स्वराज्य संघटनेचे आयोजन – भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन…

🛑डिगस-सुर्वेवाडीत येथे वायंगणी शेतीचे गवा रेड्यांकडुन मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांची बंदोबस्त करण्याची मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी येथील परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा…

🛑मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी..

◼️मा.आम.वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन. ✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे…

🛑ओरोस येथे ऑटोरिक्षा चालक-मालक सेवा संघाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.

✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे ऑटोरिक्षा चालक-मालक सेवा संघ ओरोस येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.यावेळी उपस्थित मान्यवर रिक्षा युनियन अध्यक्ष नागेश ओरोसकर, ओरोस ग्रामपंचायत उपसरपंच श्री.पांडुरंग मालवणकर,ओरोस येथिल…

🛑कुडाळ कविलकाटे येथील श्री. देव आंबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव 20फेब्रुवारीला.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सालाबादप्रमाणे यावर्षीही कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री. देव आंबा देवाचा वार्षिक जत्रौत्सव शुक्रवार दिनांक २०.०२.२०२६ रोजी होत आहे.या निमित्त शुक्रवारी सायंकाळी ८ ते १० स्थानिक मुलांचे…

🛑कुडाळ नगरपंचायत विभागात प्रथम, तर राज्यात १० वा क्रमांक!७५ लाखांचे बक्षीस जाहीर.

◼️यशाचे श्रेय नागरिकांना व प्रशासनाल.; नगराध्यक्षा सौ.प्रजक्ता शिरवलकर ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानामध्ये कुडाळ नगरपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १५ हजार…

🛑कोकणातील सिंधुदुर्ग मधील सावरवाड येथील पहिल्या स्फटिक शिवलिंगाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावरवाड येथील नूतन स्फटिक शिवलिंग मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कोकणातील अशा प्रकारचे हे पहिलेच स्फटिक शिवलिंग असल्याने यावर्षी दर्शनासाठी…

🛑YBIT चा सलग तिसऱ्या वर्षी ‘साऊथ इंडिया इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रम यशस्वी..

◼️बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरीतील नामांकित उद्योगांना भेट; १११ विद्यार्थ्यांचा सहभाग. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या १११ विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना…

🛑काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-मुंबई. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी…

🛑परुळेत केबिनवर चढलेल्या महसूल कर्मचाऱ्यासह डंपर पळविला महसूल यंत्रणेत खळबळ..

✒️लोकसंवाद /- परुळे. वेंगुर्ले तालुक्यातील परुळे परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाहन तपासणीदरम्यान थांबवलेला डंपर थेट महसूल कर्मचाऱ्यालाच सोबत घेऊन पळवण्यात आल्याची गंभीर…

You cannot copy content of this page