Category: इतर

🛑कामळेवीर शाळेत ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना दिला आगळावेगळा अनुभव..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाची साधने” या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात…

🛑बंदुका व अग्निशस्त्र बनवल्या प्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मोठ्या प्रमाणात बंदुका व अग्निशस्त्र बनवल्या प्रकरणी आणि वन्यजीवांच्या अवशेषांचा बेकायदेशीर साठा केल्या प्रकरणी दि.०४/११/२०२५ रोजी आरोपी आप्पा कृष्णा धुरी याची कुडाळ येथील मे.न्यायाधीश यांनी आरोपींची जामिनावर…

🛑वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान…

🛑मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा.;अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत..

◼️राज्यातील 16 लाख मत्स्यमारांना मिळणार फायदे,मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारचा दुसरा मोठा निर्णय.. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी…

🛑जिल्हाधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे यांची पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीची पाहणी..

🖋️लोकसंवाद /-मालवण. आज सोमवार दि. 03/11/2025 रोजी मा.जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांनी मौजे कुसरवे तालुका मालवण येथील शेतकरी संजय चव्हाण यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे भेट देऊन पाहणी…

🛑अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु..

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. माहे ऑक्टोंबर 2025 मध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. या नुकसानीच्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनाचे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरु झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार 31 ऑक्टोंबर…

🛑कुंभारमाठ गोवेकरवाडी मार्गवरील जुन्या चिरेखानित आंघोळीसाठी गेलेले पाच जण बुडाले.

🖋️लोकसंवाद /- मालवण. कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या खाणीतील पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.यात एका सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला…

🛑संतोष परब हल्ल्याप्रकरणी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची दोष मुक्तता;

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. करंजे येथील संतोष मनोहर परब याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह तिघांची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश…

🛑वस्त्रहरणकार कै.गंगाराम गवाणकर यांना आचरेत विविध संस्थांकडून श्रद्धांजली.

🖋️लोकसंवाद /- मालवण. श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या संस्थेने सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ‘वस्त्रहरणकार’ कै. गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला…

🛑दिनेश कांबळी यांची सहृदयता वानराच्या पिल्लाला दिले जिवदान.

🖋️लोकसंवाद /-अर्जुन बापर्डेकर. आचरा गाऊडवाडी जामडूल फाट्यानजीक रविवारी दुपारी भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या वानराच्या पिल्लाला त्यांच्या तावडीतून सोडवत जिवदान दिले.गाऊडवाडी येथील मुकेश पांगे यांच्या सहकार्याने वानराच्या पिल्लाला सुरक्षित ठेवले. याबाबतची…

You cannot copy content of this page