Category: क्रिडा

🛑डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ आणि पुरुष गटामध्ये जय गणेश पिंगळी कबड्डी संघ विजेता.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. डांगमोडे येथील नवतरुण मित्र मंडळाच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मसुरे डांगमोडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेमध्ये महिलांच्या…

🛑भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय तर,भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फायनलमद्धे प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाने त्याचा आज दुबई येथे झालेल्या सामन्यात बदला घेत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये दिमाखात प्रवेश…

🛑आठ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा दि.8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर…

🛑सेमी फायनलचं साठी टीम इंडियासमोर पुन्हा तोच ‘डेंजर’ संघ..

*🛑सेमी फायनलचं साठी टीम इंडियासमोर पुन्हा तोच ‘डेंजर’ *🖋️लोकसंवाद /- मुबंई.* भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत केलं. या पराभवासह भारताने अ गटात…

🛑इन्स्पायर सिंधुदुर्ग कोस्टल सायकलिंग स्पर्धेचा 60 किमी खुल्या गटात मुंबईचा अनुप पवार,गीता यादव प्रथम तर,लहान गटात सिध्देश पाटील व योगेश्वरी कदम प्रथम.

◼️गोवा,रत्नागिरी,कोल्हापूर,पुणे,मुंबई ,भोपाळ,तामिळनाडू,सिंधुदुर्गसह 350 सायकलपटूं सहभागी. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांचे संयुक्त आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 व्या एडिशनमध्ये 60 किमीच्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत…

🛑शिडवणे येथे उद्या बैलगाडी शर्यत स्पर्धा.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिडवणे येथील श्री देव गांगो रवळनाथ मंडळाच्यावतीने मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. विनाफटका बैलगाडी शर्यत २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शिडवणे येथील श्री…

🛑2 मार्चला कुडाळमध्ये इन्स्पायर सिंधुदूर्ग 2025 सायकलिंग स्पर्धेचे भव्य आयोजन.

25 किमी फन रेस सोबतच 60 किमी कोस्टल रोड रेसचे आयोजन 25 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी.. ▪️सायकलिंग स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करताना पालकमंत्री नितेश राणे व रविंद्र चव्हाण. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पेडल फाॅर…

🛑IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर,22 मार्चपासून रंगणार थरार,मुंबईचा पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्जशी.

▪️टी-20 क्रिकेटमधील आयपीएलच्या18 व्या हंगामात 65 दिवसांत 74 सामने खेळले जाणार.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून…

🛑मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने.हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने,प्रकाश झोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५ चे आयोजीत केल्या असुन.मंगळवार…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा संकुलची अवस्था दयनीय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष.;ॲड. श्री.मनीष सातार्डेकर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा संकुलची अवस्था अतिशय दयनिय झालेली असुन प्रशासनाचे मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. श्री. मनीष सातार्डेकर यांनी केला आहे. सिंधुदुर्ग…

You cannot copy content of this page