Category: धार्मिक

🛑आचरा येथे २६सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा.

✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २६सप्टेंबर रोजी रात्रौ ठिक ९.वाजता देवूळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्ह्यास्तरीय भव्य खुली फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात…

🛑मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेत सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व…

🛑कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजा ची प्रतिष्ठापना उद्या ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारणीला सिंधुदुर्ग राजा गणरायाची प्रतिष्ठापना उद्या शनिवार दिनांक 07.09.2024.रोजी ठीक ८.वाजता होणार आहे.ही प्रतिष्ठापना कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते…

🛑नवसाला पावणारी म्हापण येथील शांतादुर्गा देविचा गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी..

▪️धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम विविध भागातून भाविकांची असते मोठी उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. म्हापण येथील नवसाला पावणारी अशी श्री देवी शांतादुर्गा देवी येथील मंदिरातील प्रसिद्ध गुढीपाडवा यात्रोत्सव ९ एप्रिल रोजी…

🛑आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील  वेतोबाला फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधुन आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास घालून महापूजा बांधण्यात आली आहे. वेतोबा मंदिरात अनेक…

🛑दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाधी मंदिरात…

🛑कविलकाटे येथील श्री.देव आंबा देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव 17 मार्च ला.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.देव आंबा देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव 2024 सालाबादप्रमाणे या वर्षी 17 मार्च 2024 रोजी होत आहे.यानिमित्त देवाला नारळ, अगरबत्ती आणि नवस फेडणे हे…

🛑उभादांडा येथील श्री गणपतीचे म्हामणे कार्यक्रम २२ मार्च रोजी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील प्रसिद्ध श्री गणपतीचे “म्हामणे” ( महाप्रसाद ) कार्यक्रम शुक्रवार २२ मार्च रोजी दुपारी १.३० ते ३.३० वा . या वेळेत संपन्न होणार…

🛑मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्त व पुजारी यांचे संघटन यांसाठी माणगांव – कुडाळ येथे २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन..

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर…

🛑नरडवे श्री अंबाबाई मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षकरित्या…

You cannot copy content of this page