Category: राजकीय

🛑राजन साळवींच्या राजीनाम्यावर विनायक राऊतांची टीका.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. यामुळे उद्धव…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार…

🛑पडेल मंडल मधील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये केला प्रवेश.

▪️मंत्री नितेश राणे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश.. *✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या धडाकेबाज…

🛑कुडाळ मद्धे ठाकरे शिवसेनेला,काँग्रेसला धक्का.;महाविकास आघाडीतील सात नगरसेवक भजपमद्धे दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळमध्ये महविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या (उबाठा) ५ तर काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.माजी आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानावा लागणार…

🛑मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार.;मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास,…

🛑वैभव नाईक यांची तब्बल तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे गरजेचे.; कुणाल किनळेकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत…

🛑कुडाळ मद्धे आज होणार राजकीय भूकंप.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मद्धे आज राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.आज बुधवार दिनांक.12.02.2025. रोजी सायंकाळी 4.30 वा.ओरोस येथील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होतं आहे.याच पाश्वभूमीवर भाजपच्या मेळाव्यात…

🛑संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल, न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी…

🛑न्हैचीआड महसुली गाव हे पुर्वीप्रमाणे आसोली तलाठी सजा मध्ये सामाविष्ठ करावे.;भाजपा ची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय , सिंधुदुर्ग यांचेकडून प्राप्त अधिसूचनेद्वारे न्हैचीआड व पाल ही नवीन तलाठी सजा करणे बाबत प्रारुप अधिसूचना ग्रामपंचायत आसोली यांना देण्यात आली आहे .…

🛑मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने परराज्यातील आणि परजिल्ह्यातील व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी काल वेंगुर्ला येथे मानसिश्वर परिसरातील व्यापारी आणि मनसे च्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वेंगुर्ला…

You cannot copy content of this page