🛑महायुतीच्या माध्यमातून 29ते 30मार्च रोजी कुडाळात भव्य रोबांट व राधानृत्य तसेच चित्ररथ स्पर्धेचे आयोजन..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील २९ व ३० मार्चला भव्य रोबांट व…
